अर्थ : संबंध संपुष्टात येणे.
उदाहरणे :
ह्या प्रकरणामुळे त्यांची बर्याच वर्षांची मैत्री तुटली.
ह्या प्रकरणामुळे तिचे लग्न मोडले.
समानार्थी : मोडणे
अर्थ : तुटण्याची क्रिया किंवा भाव.
उदाहरणे :
तिच्या हातून मूर्ती तुटल्याने ती घाबरून गेली.
तुटणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tutne samanarthi shabd in Marathi.